शरदऋतू आणि विरेचन पंचकर्म #Pitta #Detoxification #शरदऋतू #विरेचन Medicated Purgation

शरदऋतू आणि विरेचन पंचकर्म #Pitta #Detoxification #शरदऋतू #विरेचन Medicated Purgation

*शरद ऋतुंमध्ये प्रकुपित झालेले पित्त शरिराच्या बाहेर काढण्यासाठी उत्तम पंचकर्म म्हणजे विरेचन.
*pitta detoxification.
*अम्लपित्त, शितपित्त, मुखदुषिका, विसर्प, मुळव्याद, सर्व त्वचाविकार इ . साठी विरेचन अतिशय उपयुक्त.
*वर्षातुन एकदा शरिरशुद्धी करुन घ्यावी.
*सर्व दोष निरहरण होतिलच त्या बरोबर सौंदर्य ही वाढेल.

शरदऋतूआणिविरेचन

Post a Comment

0 Comments