
#IMDAlert #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची हजेरी...
मुंबईसह नवीमुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरीत पाऊस...
ढगाळ वातावरणासह राज्यात पावसाची रिपरिप...
अवकाळी पावसामुळे शेतक-यांवर पुन्हा एकदा संकट...
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरूवात झालीय...सायन,कुर्ला,वांद्रे परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडतायत...काल दिवसभर मुंबईकरांनी ढगाळ वातावरण अनुभवलं..आज पावसाने हजेरी लावली...
Weather Report | IMD Alert Heavy Rainfall In Various Parts Of Maharashtra For Next Three Days
https://youtu.be/se01-GPApQY
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
0 Comments